औरंगाबादमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून रुग्णांची अनोखी सेवा, जीवनावश्यक साहित्य पुरवण्याचा उपक्रम
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 01 Jun 2021 08:44 PM (IST)
वयाने ज्येष्ठ, मनाने मात्र तरुण, औरंगाबादमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून रुग्णांची अनोखी सेवा, जीवनावश्यक साहित्य पुरवण्याचा उपक्रम