Sharad Pawar यांच्याबद्दल बोलताना नेत्यांची जीभ घसरली, अनिल बोंडे, उदयनराजेंची पवारांवर टीका
abp majha web team | 09 Apr 2022 11:34 PM (IST)

Gunratna Sadavarte Bail ST Strike : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. काल, शुक्रवारी रात्री अॅड. गुणरत्न सदावर्तेंना अटक केल्यानंतर आज त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं होतं.