Amravati Gram Panchayat Election : चिन्ह दिलं खराटा, मशिनवर आलं खटारा Special Report
प्रणय निर्बाण, एबीपी माझा | 19 Dec 2022 08:14 PM (IST)
उमेदवाराने चिन्ह मागितले एक. अधिकाऱ्याने सांगितले दुसरेच आणि ईव्हीएमवर आले तिसरेच. अशी अवस्था चिखलदरा तालुक्यातील कोरडा सरपंचपदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. मशीनवर खराट्या ऐवजी खटारा आल्याने उमेदवाराची निराशा, तहसीलदाराकडे केली तक्रार.