Amravati : चांदूर रेल्वे तालुका झाला पाणीदार; वन कर्मचाऱ्यांकडून तलावाची निर्मिती Special Report
प्रणय निर्बाण, एबीपी माझा | 16 Oct 2021 08:29 PM (IST)
अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यात वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एका सुंदर तलावाची निर्मिती केलीय.. त्यामुळे हा तालुका पाणीदार झालाय..काल दसऱ्या निमित्त पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून या तलावाचं जलपूजनही करण्यात आलं... विशेष म्हणजे इथल्या वन्य प्राण्यांना जंगलातच जलसाठा उपलब्ध झाल्याने प्राण्यांचा मानवी वस्तीतला वावरही बंद झालाय.. पाहुयात यासंदर्भातला हा खास रिपोर्ट..