Ahmednagar Imran Shaikh Special Report : जाती, धर्माच्या भिंती मोडून माणुसकी जपणारे शख ABP Majha
abp majha web team | 22 Apr 2023 11:36 PM (IST)
Ahmednagar Imran Shaikh Special Report : जाती, धर्माच्या भिंती मोडून माणुसकी जपणारे शख ABP Majha
तुम्ही माणसातला देव कधी पाहिलाय? नसेल पाहिला तर ही बातमी पाहाच..खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना अहमदनगरच्या इरफान शेख यांनी खरी करुन दाखवलीये. जाती धर्माच्या भींती ओलांडून इरफान शेख माणुसकीचा धर्म जपतायत..एका निराधार महिलेची ते आईप्रमाणे सेवा करतायत...यात त्यांच्या पत्नीचीही त्यांना साथ लाभतेय. पाहूया देवमाणसावरचा हा स्पेशल रिपोर्ट.