दोन गटात झालेल्या भांडणामुळे कारवाई, गायरान जमिनीवरील अतिक्रमणानं 133 कुटुंबीयांच्या घरावर बुलडोझर!
नितीन ओझा, एबीपी माझा | 09 Jan 2022 11:30 PM (IST)
धोंडवाडीतील 133 कुटुंब रस्त्यावर, गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्यांच्या घरांवर कारवाई, काही कुटुंबांचं 50 वर्षांहून अधिक काळ वास्तव्य, अतिक्रमणाविरोधात गावकऱ्यांची न्यायालयात धाव