World Bicycle Day : 50 हजार किलोमीटर सायकल प्रवास, 67 वर्षीय अरुणकाकांना सायकलिंगचं वेड
विजय केसरकर, एबीपी माझा | 03 Jun 2021 10:56 PM (IST)
कोरोना आणि लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे असंख्य उद्योगांचा आलेख घसरता आहे. मात्र, भारतातील सायकल उत्पादन उद्योगाला सुगीचे दिवस आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच कोरोना लॉकडाऊन काळात देशात सायकलींची मागणी तब्बल 20 टक्क्यांनी वाढली आहे. क्रिसिल या संस्थेकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या दशकभरात सायकल उद्योगात नोंद करण्यात आलेली ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे.