15 August Flag Hosting Special Report : 15 ऑगस्टच्या ध्वजारोहन सोहळ्यासाठी कोणते मंत्री कुठे उपस्थित
abp majha web team | 11 Aug 2023 08:41 PM (IST)
अजित पवार गट सरकारमध्ये आल्यावर कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं जाणार हा वाद सुरु होता.. खातेवाटप झालं आणि या वादावर पडदा पडला.. मात्र आता आणखी एक तिढा निर्माण झालाय.. आणि तोे म्हणजे पालकमंत्रिपदाचा. १५ ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार हे अजून ठरलं नाहीय...