Saat Barachya Batmya : 7/12 : सात बाराच्या बातम्या : हिवरे बाजार येथे सुवर्ण महोत्सवी महाश्रमदानाचं आयोजन
abp majha web team | 13 May 2023 09:18 AM (IST)
अहमदनगरच्या आदर्श हिवरे बाजार येथे सुवर्ण महोत्सवी महाश्रमदानाचं आयोजन करण्यात आलं होतं . 1972 साली रोजगार हमी योजनेतून पाझर तलाव क्रमांक 1 चं काम करण्यात आलं होतं. त्याचं दुरूस्थिचंही काम पार पडलं.