Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
abp majha web team | 22 Sep 2023 07:29 AM (IST)
बीड जिल्ह्यावर यंदा दुष्काळाचं सावट आहे. पावसाअभावी खरीप हंगामाच्या उत्पादनात 50 टक्के पेक्षा अधिक घट होण्याची शक्यता बीडच्या कृषी विभागाने राज्य सरकारला अहवाल सादर केलाय. पाहुयात त्यावरचा रिपोर्ट...