महापुरानंतरचं विमा नियोजन: घरं, दुकान, गाड्यांचं नुकसान, कागदपत्र पुरात भिजल्यास क्लेमसाठी काय गरजेचं?
अश्विन बापट, एबीपी माझा
Updated at:
01 Aug 2021 09:56 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPaisa Zala Motha : पैसा झाला मोठा या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात आज महापुराने दिलेल्या तडाख्यानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी आर्थिक परिस्थिती कशा प्रकारे हाताळायला हवी याचं मार्गदर्शन केलं आहे. महापुरातलं विमा नियोजन: घरं, दुकान, गाड्यांचं नुकसान, कागदपत्र पुरात भिजल्यास क्लेमसाठी काय गरजेचं?