✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Thane Cluster Row: 'आम्हाला क्लस्टर नको', कळवा क्लस्टरला तीव्र विरोध, नागरिकांनी लावले निषेधाचे बॅनर

abp majha web team   |  15 Oct 2025 12:06 AM (IST)

ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) क्षेत्रातील कळवा (Kalwa) परिसरात क्लस्टर योजनेला स्थानिक रहिवाशांकडून तीव्र विरोध होत आहे. मनीषा नगर (Manisha Nagar) परिसरातील अनेक सोसायट्यांनी 'क्लस्टर नको' असे बॅनर लावून या योजनेचा जाहीर निषेध केला आहे. 'नागरिकांच्या मताधिकाराचा विचार न करता क्लस्टर प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे', असा स्थानिकांनी आरोप केला आहे. या परिसरात सुमारे ८८ सोसायट्या असून, आपला विरोध दर्शवण्यासाठी नागरिकांनी इमारतींवर बॅनर लावले आहेत. क्लस्टर योजनेमुळे पुनर्विकास लवकर होणार नाही आणि नागरिकांना वेळेवर हक्काचे घर मिळणार नाही, अशी भीती रहिवाशांना वाटत आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो, मात्र त्याला आता थेट नागरिकांकडूनच विरोध होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी सर्वेक्षणाला आणि योजनेला नागरिकांनी यापूर्वीही हरकत घेतली आहे.
Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • मुंबई ईस्ट वेस्ट
  • Thane Cluster Row: 'आम्हाला क्लस्टर नको', कळवा क्लस्टरला तीव्र विरोध, नागरिकांनी लावले निषेधाचे बॅनर

TRENDING VIDEOS

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका15 Hour ago

Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका20 Hour ago

Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE20 Hour ago

Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक20 Hour ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.