Majha Vishesh | दरवर्षी मुंबईची तुंबई होण्यास काय कारण? मुंबई-स्पिरीट प्रशासन आणि नेते कधी दाखवणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Aug 2020 07:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाल्यापासून गायब झालेला पाऊस परतला, मात्र यावेळी तो रौद्र रुप घेऊन आला. केवळ दोन दिवसात मुंबईत या पावसामुळे करोडोचं नुकसान झालंय, नुसताच पाऊस नाही तर वादळी वारासद्धा असल्याने काही ठिकाणी गाड्यांवर झाडं कोसळलीत, रस्ते पाण्यात पूर्णपणे बुडून गेलेत, आणि हे चित्र मुंबईत दरवर्षी पाहायला मिळतं, मात्र हे कधी थांबणार? पाहुया एबीपी माझाची विशेष चर्चा