Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ५ तारखेच्या मोर्चाला पाठिंबा
abp majha web team | 27 Jun 2025 07:14 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ५ तारखेच्या मोर्चाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयामुळे मोर्चाला मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे.