Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्टमधून बातम्यांचा आढावा : 27 June 2025 : 3 PM : ABP Majha

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्टमधून बातम्यांचा आढावा : 27 June 2025 : 3 PM : ABP Majha

Continues below advertisement
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ३० जूनला जाहीर होणार असल्याची शिक्षण संचालनालयाची माहिती. बारा लाख एकाहत्तर हजार विद्यार्थी प्रतीक्षेत. बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आणखी तिघांना एसआयटीकडून अटक. पुण्याच्या सर्व स्कूल बस आणि व्हॅन्समध्ये ३१ जुलैपर्यंत सीसीटीवी लावणं बंधनकारक. राज्यात लवकरच वर्टिकल सातबाराची योजना येणार. मराठा आरक्षण याचिकेवर जुलैमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola