✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Nilesh Lanke Majha Katta : शरद पवारांना वचन, दादांची साथ सोडली, नगर जिंकले, निलेश लंके माझा कट्टावर

सलमान शेख   |  08 Jun 2024 10:00 PM (IST)

Nilesh Lanke Majha Katta : शरद पवारांना वचन, दादांची साथ सोडली, नगर जिंकले, निलेश लंके माझा कट्टावर.. पाहा


 


हे देखील वाचा


Narendra Modi Cabinet : मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळाचा चेहरा कसा असेल? कोणत्या राज्यातून कोण-कोण मंत्री असणार?


नवी दिल्ली : नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेणार असून रविवारी संध्याकाळी 7.15 वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदींसोबत जवळपास एकूण 52 ते 55 मंत्री (Narendra Modi Cabinet) शपथ घेऊ शकतात. त्यामध्ये 19 ते 22 कॅबिनेट मंत्री आणि सुमारे 33 ते 35 राज्यमंत्री शपथ घेऊ शकतात अशी माहिती आहे. एनडीए आघाडीतील टीडीपी, जेडीयू, एलजेपीसह आरएलडी, जनसेना, जेडीएस आणि अपना एनडीएचे घटक म्हणून सरकारमध्ये सामील होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीडीपीला कॅबिनेट, दोन राज्यमंत्री मिळू शकतात. तर जेडीयूला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळू शकते. 


शिवसेना, एलजेपी, आरएलडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक मंत्री सरकारमध्ये सामील होणार असल्याची माहिती आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जातीपेक्षा प्रादेशिक समतोलावर भर दिला जाणार आहे. मंत्रिमंडळात उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भागातल्या खासदारांना संधी मिळणार आहे. मंत्र्यांची निवड करताना त्यांचा अनुभव आणि शिक्षणही विचारात घेतले जात आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • माझा कट्टा
  • Nilesh Lanke Majha Katta : शरद पवारांना वचन, दादांची साथ सोडली, नगर जिंकले, निलेश लंके माझा कट्टावर

TRENDING VIDEOS

Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु51 Minutes ago

Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती55 Minutes ago

Pune Mahaplalika NCP : अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार58 Minutes ago

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report13 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.