गव्हाची लागवड केल्यानंतर अशी घ्या काळजी | 712 | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 01 Dec 2018 10:03 AM (IST)
रब्बी हंगामातील प्रमुख पिकांमध्ये गव्हाचा समावेश होतो. आतापर्यंत बहुतांश ठिकाणी गव्हाची पेरणी पूर्ण झालेली असते. वाढीच्या काळात गव्हाची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. यात खतांच्या व्यवस्थापनापासून कीड नियंत्रणापर्यंतच्या गोष्टी अंतर्भूत असतात. कसं करावं या सगळ्याचं निय़ोजन...जाणून घेऊया या पीक सल्ल्यातून.