VIDEO | शास्त्रीय संगीताचे संग्रहकार सुधीर गद्रे यांच्याशी गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 12 Feb 2019 11:48 AM (IST)
शास्त्रीय संगीत म्हणलं की अनेक रागांचे आरोह-अवरोह, चाली, बंदिशी असा खजिनाच असतो. अनेक परिचित रागांच्या मैफिली एकदा सजल्या की तासन तास चाललेल्याही आपण पाहिल्या आहेत. पण आज आपल्यासोबत असे पाहुणे आहेत ज्यांनी आपल्या सगळ्यांसमोर अनेक अपरिचित आणि अनवट रागांचा खजिनाच खुला केला आहे. ओशन ऑफ रागाज् हे संकेतस्थळ सध्या संगीतप्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे.. आणि त्याचे निर्माते आहेत सुधीर गद्रे