Bharat Ratna | संगीतकार गायक अतुल गोगावले नव्या भूमिकेत | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 26 Jan 2020 12:03 AM (IST)
संगीतकार गायक अतुल गोगावले नव्या भूमिकेत दिसणार आहे. एबीपी माझाचा कार्यक्रम 'आपले भारतरत्न' या कार्यक्रमाते सुत्रसंचालन अतुल गोगावले करणार आहे. उद्या, 26 जानेवारी रात्री 9 वाजता हा कार्यक्रम एबीपी माझा टिव्ही चॅनेलवर दिसणार आहे.