712 | अकोला | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शिवारफेरीचं आयोजन
एबीपी माझा वेब टीम | 23 Oct 2018 10:13 AM (IST)
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गेले काही दिवस उत्साहाचं वातावरण होतं. याचं कारण म्हणजे या विद्यापीठाला ५० वर्ष पूर्ण झालेत. दरवर्षी विद्यापीठाच्या वर्धापन दिनी शिवारफेरीचं आयोजन केलं जातं. यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षातील शिवारफेरीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.