Google : गुगल हे असं सर्च इंजिन आहे जे सर्वसामान्यांपासून सगळेच त्याचा वापर करतात. गुगलमुळे तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं अगदी सहज सुटतात. कोट्यवधी लोक गुगलचा रोज वापर करतात. पण रोज इतक्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या गुगलचा फुल फॉर्म तुम्हाला माहित आहे का? आज आपण अशाच काही डिव्हाईसचे फुल फॉर्म जाणून घेणार आहोत.  


Google चा फुल फॉर्म काय? 


आपण दैनंदिन जीवनात रोज गुगलचा वापर करतो. पण, त्याचा फुल फॉर्म फार क्वचितच लोकांना माहित असेल. तर, Google चा फुल फॉर्म Global Organization of Oriented Group Language of Earth असा अर्थ आहे. याचा शॉर्ट फॉर्म गुगल आहे.  


Internet चा फुल फॉर्म काय?


तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ज्या माध्यमातून सर्व माहिती शोधतात, अनेक सुविधा वापरता त्याला इंटरनेट म्हणतात. पण इंटरनेचा फुल फॉर्म Interconnected Network असा आहे. या दोन शब्दांची सुरुवातीची अक्षरं घेऊन इंटरनेट नावाचा छोटा  शब्द तयार करण्यात आला.


COMPUTER चा फुल फॉर्म काय?


आजच्या डिजिटल युगात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण अनेकांना COMPUTER चा फुल फॉर्मच माहित नाही. तर, तुम्ही वापरत असलेला COMPUTER या शब्दाचा फुल फॉर्म Common Operating Machine Purposely used for Technological and Educational Research असा आहे. ही एक कॉमन ऑपरेटिंग मशीन आहे जे तांत्रिक आणि शैक्षणिक संशोधनासाठी वापरली जाते.


Mobile चा फुल फॉर्म काय? 


आजच्या काळात मोबाईलशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. आज अनेकजण दिवसातील अर्ध्याहून अधिक वेळ मोबाईलवर घालवतो. पण, आपण ज्याला मोबाईल म्हणतो त्याचा फुल फॉर्म तुम्हाला माहित आहे का? जर नसेल माहित तर, मोबाईलचा फुल फॉर्म Modified Operation Byte Integration Limited Energy असा आहे. यालाच लोक शॉर्ट फॉर्ममध्ये मोबाईल म्हणतात.


महत्त्वाच्या बातम्या : 


OnePlus Cloud 11 Launch Event: आज Oneplus चे दोन जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च होणार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत