...हा आहे स्मार्टफोनचा बाप

विशेष म्हणजे, या स्मार्टफोनला 60 मेगापिक्सेलचा रिअर तर 20 मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
'ट्यूरिंग मोनोलिथ' हा स्मार्टफोन 2018 मध्ये लॉन्च होणार आहे. या फोनमध्ये 18 जीबी रॅम, 786 जीबी इनबिल्ट स्टोरेज मेमरी, 3 स्नॅपड्रॅगन 830 प्रोसेसर, असतील. या शिवाय स्मार्टफोनची स्क्रिन 6.4 इंचाची असणार असून त्याची रिझॉल्यूशन क्वालिटी 4 हजार असेल.

'ट्यूरिंग' या स्मार्टफोन उत्पादक कंपनीने लवकरच आपला नवा स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली. या स्मार्टफोनचे फिचर्स पाहिले, तर हा स्मार्टफोन जगातील सर्वात हायटेक स्मार्टफोन असल्याचे तुम्हाला दिसेल.
पण आता या स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी लवकरच बाजारात आणखी एक नवा स्मार्टफोन दाखल होत आहे.
अॅप्पलने आपला नवा स्मार्टफोन आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस 7 सप्टेंबर रोजी लॉन्च केला. या फोनच्या लॉन्चिंगपासून सोशल मीडिया ते गॅझेट साईटस आदींवर याची जोरदार चर्चा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -