सॅमसंग गॅलक्सी On 7 स्मार्टफोन स्वस्त, किंमतीत कपात
हा स्मार्टफोन ब्लॅक आणि गोल्ड कलर व्हेरिएंट बाजारात मिळेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयासोबत ऑफ व्हाइट आणि ब्लॅक लेदर कव्हर मिळतं.
यामध्ये ब्ल्यूटूथ, GPS, 3जी, यासारखे फीचर आहेत.
याची इंटरनल मेमरी 8 जीबी आहे. तर 128 जीबीपर्यंत याची मेमरी वाढवता येऊ शकते.
Galaxy On7मध्ये 5.5 इंच डिस्प्ले आहे. ज्यामध्ये रेझ्युलेशन 720x1280 पिक्सल आहे. या फोनमध्ये रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे. तर बॅटरी 300 mAh आहे.
आता या फोनच्या किंमतीत 1000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा फोन आता 9,990 रुपयांना उपलब्ध आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येईल.
सॅमसंगनं मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाँच केलेला स्मार्टफोन गॅलक्सी ऑन 7च्या किंमतीत कपात केली आहे. लाँचिंगच्या वेळेस या स्मार्टफोनची किंमत 10,990 होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -