iPhone 14 Discount : फ्लिपकार्टची ग्रेट रिपब्लिक डे सेल 2024 (flipkart great republic sale 2024) भारतामध्ये सुरू झाली आहे. यामध्ये अनेक प्रॉडक्टवर डिस्काउंट दिले जात आहे. या सेलमध्ये ग्राहकांना त्यांच्या बजेट पेक्षाही जास्त चांगले डिस्काउंट दिले जात आहे. यामध्ये आयफोन 14 हे मॉडेल आहे आणि याच्या खरेदीवर आता ग्राहकांना खूप चांगले डिस्काउंट मिळणार आहे. अगदी कमी किमतीमध्ये तुम्ही हा फोन खरेदी करू शकणार आहात. जर तुम्ही सुद्धा आयफोन 14 मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत आहात आणि तुमचं बजेट तुम्हाला साथ देत नाही आहे का? तर आता तुमच्याकडे हा फोन खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी आलेली आहे. चला तर जाणून घेऊया या आयफोन 14 वर किती टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळू शकते.
किती असेल डिस्काउंट?
या डिस्काउंट बद्दल बोलायचे झाले तर आयफोन 14च्या खरेदीवर ग्राहकांना खूप चांगली ऑफर मिळणार आहे. जर फ्लिपकार्टवर याची किंमत बघितली तर हा फोन तुम्हाला साधारणतः 69,900 रुपये मध्ये मिळेल. मात्र कंपनीकडून ग्राहकांसाठी ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिकन डे सेल 2024 याची संधी साधून 15% डिस्काउंट ऑफर करण्यात आले आहे. हे डिस्काउंट मिळाल्यानंतर ग्राहकांना हा फोन 58,999 रुपयांमध्ये मिळू शकतो. या डिस्काउंट मुळे ग्राहकांना जवळजवळ 11,000 रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो अर्थात तुम्ही तुमचे 11000 रुपये इथे वाचवू शकतात.
आयफोन 14 चे स्पेसिफिकेशन
फोनमध्ये 6.1 इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले, A15 बायोनिक चिप आणि ड्युअल कॅमेरा सेटअप मिळत आहे. तुम्ही हा फोन 128GB, 256GB आणि 512GB व्हेरिएंटमध्ये खरेदी करू शकता. कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 5G सपोर्ट, वाय-फाय, ड्युअल सिम (Dual SIM), ब्लूटूथ, जीपीएस (GPS) आणि चार्जिंगसाठी लाइटनिंग पोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी, iPhone 14 मध्ये ड्युअल रीअर कॅमेरा (Camera) सेटअप आहे ज्यामध्ये मोठा f/1.5 अपर्चर, सेन्सर-शिफ्ट OIS आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेकेंडरी शूटर असलेला 12-मेगापिक्सेल वाइड-अँगल मुख्य सेन्सरचा समावेश आहे. iPhone 14 च्या स्पेसिफिकेशन (Specification) बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल. मोबाईल फोनच्या मागील बाजूस 12 मेगापिक्सेलचे 2 कॅमेरे आणि समोर 12 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. iPhone 14 IOS16 वर काम करतो आणि A15 बायोनिक चिपसेट यात सपोर्ट करण्यात आला आहे. तुम्ही लाल, निळा, मिडनाईट ब्लॅक, पर्पल, स्टारलाईट आणि अलीकडे जोडलेल्या पिवळ्या रंगात देखील iPhone 14 खरेदी करू शकता.
इतर महत्वाची बातमी-