Continues below advertisement
Continues below advertisement
1/7
असं घ्या बॅकअपः सेटिंग>iCloud>बॅकअप>बॅकअप नाऊ
2/7
अशी मिळवा ios 10 अपडेटः सेटिंग>जनरल>सॉफ्टवेअर अपडेट> (अपडेट उपलब्ध असेल तर डाऊनलोड आणि इंस्टॉल हे पर्याय दिसतील)
3/7
सिरी, आयमेसेज आणि फोटो अपसारख्या आकर्षक फीचर्सचा ios 10 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
4/7
अपडेट करताना सर्व डाटा डिलीट होण्याची शक्यता असते. ही अपडेट आयफोन 5 नंतरच्या सर्व फोनवर मिळणार आहे.
5/7
अॅपल आयपॅड एअर 2: फ्लिपकार्टवर 27 हजार 990 रुपये किंमत.
Continues below advertisement
6/7
आयफोन अपडेट करण्याआधी बॅटरी पूर्ण चार्ज करावी आणि वायफायवरच फोन अपडेट करावा. त्या अगोदर महत्वाच्या सर्व फाईल्सचं बॅकअप घ्यावं.
7/7
अॅपलची बहुप्रतिक्षित अपडेट ios 10 अखेर लाँच करण्यात आली आहे. अॅपलची जुनी ओळख बदलाणाऱ्या फीचर्सचा या नव्या अपडेटमध्ये समावेश करण्यात आला आहे.
Published at : 13 Sep 2016 09:59 PM (IST)