Offers On Heater Rod : हिवाळ्यात (Winter Season) गिझरला मोठी मागणी असते. त्यामुळेच त्याची किंमतही वाढू लागते. अशातच आम्ही तुम्हाला काही नवीन डिव्हाइसची माहिती देणार आहोत. अनेक वर्षांपासून लोक याचा वापर करत असले तरी फार कमी लोकांना याची माहिती आहे. या बजेटमध्ये असणाऱे एका क्षणात हुडहुडी घालवणाऱे चांगल्या हिटर रॉडवर कोणते आणि त्यांच्यावर कोणते ऑफर्स सुरु आहे. ते पाहणार आहोत..
मूनटॅक विसर्जन हीटर रॉड (Moonstruck Immersion Heater Rod)
हे हिटर तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. त्याची मागणीही खूप जास्त आहे. पण ते खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. या प्रोडक्टची एमआरपी 1,799 रुपये असून 75% डिस्काउंटनंतर तुम्ही 449 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. प्रॉडक्टवर तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. एचडीएफसी कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के थेट डिस्काउंट मिळू शकतो.
लाँगविंग्स हीटर रॉड (LONGWINGS Heater Rod)
हे हीटरदेखील चांगलं आहे. यात शॉकप्रूफ टेक्नॉलॉजीसारखे अनेक उत्तम फीचर्स ही देण्यात आले आहेत. ते विकत घेण्यासाठी तुम्हाला फक्त 425 रुपये खर्च करावे लागतील. तर याच उत्पादनाची एमआरपी 2,999 रुपये आहे. बँक ऑफरअंतर्गत तुम्हाला वेगळी सूट मिळत आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के सूट मिळते. यात 1500 वॅट पॉवर कंझम्पशन मिळते.
एमआय स्टार क्लासिक हीटर रॉड (mi star classic Heater Rod)
फ्लिपकार्टवरही या प्रॉडक्टची खूप चर्चा आहे. या प्रोडक्टची एमआरपी 1,000 रुपये असून 56% डिस्काउंटनंतर तुम्ही 433 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. बँक ऑफर्स अंतर्गत तुम्ही या प्रॉडक्टवर स्वतंत्रपणे डिस्काउंटही मिळवू शकता. आपल्याला डिझाइनबद्दल अजिबात विचार करण्याची आवश्यकता नाही. ते एका ठिकाणाहून दुसर् या ठिकाणी नेणेही अगदी सोपे झाले आहे. म्हणूनच लोक बहुतेक ते विकत घेतात.
बॅटलर्ससाठी उत्तम पर्याय
सध्या थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकांना झटपट गरम पाण्याने आंघोळ करुन शरीरातील गारठा घालवायचा असतो. त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. सध्या सगळीकडे गिझर लावण्यात आलेलं असतं. मात्र बॅचलर मुलांसाठी थंडी घालवण्यासाठी हे हिटर चांगलं हिटर आहे आणि महत्वाचं म्हणजे सगळ्या बॅटलर्सला परवडणाऱ्या बजेटमध्ये आहे.
इतर महत्वाची बातमी-