12 हजार रुपयापर्यंतचे जबरदस्त स्मार्टफोन

जर तुम्ही स्वस्त स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत असाल, तर तुम्हाला काळजी करण्याचं काही एक कारण नाही. कारण आज आम्ही तुम्हाला तुमच्या बजेटसोबतच तुम्हाला अतिशय उपयोगाचे आणि महत्त्वाचे फिचर्स असलेल्या स्मार्टफोनची माहिती देत आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मोटो ई-3 पॉवर: 1 गीगाहर्टज क्वाड कोअर प्रोसेसर, v6.0 मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टिम, 2 GB रॅम, 5 इंचाचा डिस्पले, 8 मेगापिक्सेल रिअर आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, LTE 4G नेटवर्क, 3500 mAh बॅटरी, किंमत 6690 रुपये

पॅनासोनिक इलुगा आयकॉन 2 : 1.3 गीगाहर्टज क्वाड कोअर प्रोसेसर, v5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टिम, 2 GB रॅम, 5.5 इंचाचा डिस्पले, 13 मेगापिक्सेल रिअर आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, LTE 4G नेटवर्क, 3400 mAh बॅटरी, किंमत 7960 रुपये
इंडेक्स अॅक्वा पॉवर एचडी 4G: 1.4 गीगाहर्टज क्वाड कोअर प्रोसेसर, अॅन्ड्रॉइड v5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टिम, 2GB रॅम, 5 इंचाचा डिस्पले, 8 मेगापिक्सेल रिअर आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, LTE 4G नेटवर्क, 3900 mAh बॅटरी, किंमत 6690 रुपये
सॅमसंग गॅलेक्सी ऑन 5 प्रो: 1.3 गीगाहर्टस् क्वाड कोअर प्रोसेसर, अॅन्ड्रॉइड v6.0 मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टीम, 2 GB रॅम, 5 इंचाचा डिस्पले, 8 मेगापिक्सेल रिअर आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, LTE 4G नेटवर्क, 2600mAh बॅटरी, किंमत फक्त 7990 रुपये.
Xiaomi Redmi Note 3: डिस्प्ले 5.5 इंच, 650 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 3GB रॅम, 16 मेगापिक्सेल कॅमेरा, किंमत 11999 रुपये
इंटेक्स अॅक्वा म्यूजिक: 1.3 गीगाहर्टज क्वाड कोअर प्रोसेसर, अॅन्ड्रॉइड v6.0 मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टीम, 2GB रॅम, 5 इंचाचा डिस्पले, 13 मेगापिक्सेल रिअर आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, LTE 4G नेटवर्क, 3400 mAh बॅटरी, किंमत 7499 रुपये
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -