युवी गर्लफ्रेण्डसोबत मुंबईच्या विमानतळावर
एबीपी माझा वेब टीम | 06 Aug 2016 07:56 PM (IST)
1
2
3
(Photos: Manav Mangalani)
4
तिने बॉलीवूडसोबतच तामिळ, तेलगु आणि पंजाबी चित्रपटातही काम केले आहे.
5
युवीची गर्लफ्रेण्ड हेजल कीच ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने आपल्या करिअरची सुरुवात सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटातून केली.
6
सध्या तो आपली सुट्टी ऐन्जॉय करीत असून, तो लवकरच विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत आहे.
7
युवराज सिंह गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.
8
नुकताच या दोघांचा साखरपुडा झाला असून, लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत.
9
क्रिकेटर युवराज सिंह आपली प्रेयसी आणि अभिनेत्री हेजल कीचसोबत मुंबई विमानतळावर दिसला.