ख्रिस गेल षटकारांचा बादशाह, रचला नवा विक्रम
एबीपी माझा वेब टीम | 06 Aug 2016 05:45 PM (IST)
1
या यादीतील तिसऱ्या क्रमांकावर ब्रेंडन मॅक्कलम असून, त्याने आत्तापर्यंत 321 षटकार ठोकले आहेत.
2
या सामन्यादरम्यान जमैका संघाने आंद्रे रसेलच्या शतकी खेळीने 195 धावांचा डोंगर उभारला.
3
गेलनंतर त्याचाच सहकारी केरॉन पोलार्डचा क्रमांक आहे. पोलार्डने टी 20 मध्ये 412 षटकार ठोकले आहेत.
4
ख्रिस गेलच्या या तीन षटकारांमुळे तो टी 20 क्रिकेटमध्ये 700 षटकार ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. सध्या त्याच्या या विक्रमाच्या जवळपास कोणताही खेळाडू नाही.
5
ख्रिस गेल जमैकाकडून खेळताना 35 धावा केल्या, या खेळीमध्ये त्याने 3 षटकार लगावले. या तीन षटकारांच्या जोरावर गेलच्या नवावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.
6
जमैका तलहवास आणि ट्रिनबेगो नाईट रायडर्स यांच्या दरम्यान सुरु असलेल्या दुसऱ्या क्वॉलीफायरमध्ये ख्रिस गेलने नवा विक्रम रचला आहे.