सहा वर्षांनी युवराज सिंहचं शतक
युवराजच्या या शतकी खेळीमुळे त्याचे वडील योगराज सिंह फारच खूश आहे. योगराज म्हणाले की, "युवीकडे 200 धावा करण्याची संधी होती. तो अतिशय चांगला खेळला आणि येणारा काळ युवराजचा आहे."
युवीने कॅन्सरला हरवलं होतं, आज फक्त इंग्लंडला हरवलं : सेहवाग
"युवराजचा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यापुढेही तो उत्तम कामगिरी करेल. युवराजमध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक आहे," असंही योगराज सिंह म्हणाले.
इंग्लंडविरुद्ध शतक ठोकल्यानंतर युवी म्हणतो की...
वन डे क्रिकेट कारकीर्दीतील युवराजचं हे 15वं शतक आहे. युवराज सिंहने महेंद्र सिंह धोनीसोबत चौथ्या विकेटसाठी 256 धावांची भागीदारी रचली. धोनीनेही या सामन्यात 134 धावांची खेळी केली.