रिद्धीमान साहाकडून 55 वर्षापूर्वीच्या 'त्या' विक्रमाची बरोबरी
एबीपी माझा वेब टीम | 03 Oct 2016 02:22 PM (IST)
1
1961मध्ये वेस्ट इंडिजचा विकेटकीपर फलंदाज जॅरी एलेक्झेंडर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये केला होता.
2
याशिवाय रिद्धीमानने एक असा विक्रम रचला, जो गेल्या 55 वर्षात कोणत्याही विकेटकीपरला करणे शक्य झाले नाही.
3
या सामन्यावेळी रिद्धीमान साहाने आपल्या कारकीर्दीतलं चौथं आणि या मालिकेतील दुसरं अर्धशतक झळकावलं.
4
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर 367 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. रोहित शर्मा आणि विकेटकीपर रिद्धीमान साहा यांच्या भागिदारीमुळे भारतीय संघाने धावांचा हा डोंगर रचला.
5
याशिवाय रिद्धीमानने एक असा विक्रम रचला, जो गेल्या 55 वर्षात कोणत्याही विकेटकीपरला करणे शक्य झाले नाही.