तरुणाच्या शरीरावर भुजबळांचा टॅटू
एबीपी माझा वेब टीम | 03 Oct 2016 11:05 AM (IST)
1
2
3
4
5
या मोर्चाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमत आहे.
6
तुरुंगात असलेल्या भुजबळांच्या समर्थनासाठी नाशिकमध्ये आज मोर्चा काढण्यात येत आहे.
7
8
भुजबळांना तातडीने सोडा अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे. भुजबळांच्या समर्थनार्थ एका तरुणाने शरीरावर भुजबळांचा टॅटू काढला आहे