PAK vs ENG T20 WC Final LIVE : टी20 विश्वचषक 2022 इंग्लंडच्या नावे, पाकिस्तानवर 5 विकेट्सनी मिळवला विजय

PAK vs ENG T20 World Cup 2022 Final LIVE Updates: ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानावर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात टी20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना खेळवला जात आहे.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 13 Nov 2022 05:07 PM

पार्श्वभूमी

T20 World Cup 2022 Final : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात आज टी-20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना खेळवला जात आहे. ज्यामुळे आजचा महामुकाबला जिंकणारा संघ यंदाचा विश्वचषक...More

इंग्लंड vs पाकिस्तान: 18.6 Overs / ENG - 138/5 Runs
गोलंदाज : मोहम्मद वसीम | फलंदाज: बेन स्टोक्स एक धाव । इंग्लंडच्या खात्यात एक धाव जमा