IND vs SA, T20 WC LIVE : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय, 5 गडी राखून दिली मात

T20 WC 2022, Match 30, IND vs SA : टी20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात सलग दोन विजयांनी केल्यानंतर आज भारतासमोर दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान असणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Oct 2022 08:05 PM

पार्श्वभूमी

IND vs SA Match Live Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) सामना पर्थ क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघासाठी सेमीफायनलच्या शर्यतीत अव्वल येण्यासाठी हा सामना...More

दक्षिण आफ्रिका vs भारत: 19.3 Overs / SA - 133/5 Runs
डेविड मिलर चौकारासह 55 धावांवर पोहचला आहे. त्याच्यासोबत वेन पार्नेल ही मैदानावर आहे. त्याने आतापर्यंत 0 चौकारासह 2 धावा केल्या आहेत.