IND vs NED T20 Score Live : भारताचा नेदरलँडवर दमदार विजय, 56 धावांनी दिली मात

IND vs NED T20 : भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषकाची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध विजयाने झाल्यानंतर आज भारतासमोर नेदरलँड संघाचं आव्हान असणार आहे.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 27 Oct 2022 03:52 PM

पार्श्वभूमी

India vs Netherlands, T20 Record : टी20 क्रिकेट विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड (India vs netherlands) संघ आमने-सामने असणार आहेत. टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर 12 फेरीतील...More

नेदरलँड vs भारत: 19.5 Overs / NED - 119/9 Runs
पॉल व्हॅन मीकेरेन चौकारासह 10 धावांवर पोहचला आहे. त्याच्यासोबत शरीझ अहमद ही मैदानावर आहे. त्याने आतापर्यंत 2 चौकारासह 16 धावा केल्या आहेत.