IND vs ENG Live Score: भारताचा दारूण पराभव, इंग्लंडचा 10 विकेट्सनं विजय

IND vs ENG, T20 : टी20 विश्वचषकातील दुसरा सेमीफायनलचा सामना आज भारत आणि इंग्लंडमध्ये रंगला असून दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करणार हे नक्की!

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 10 Nov 2022 04:32 PM

पार्श्वभूमी

IND vs ENG Score Live : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील (T20 World Cup 2022) दुसरा सेमीफायनलचा (IND vs ENG Semifinal 2) सामना आज भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात...More

इंग्लंड vs भारत: 15.5 Overs / ENG - 164/0 Runs
गोलंदाज : मोहम्मद शमी | फलंदाज: ऍलेक्स हेल्स एक धाव । इंग्लंडच्या खात्यात एक धाव जमा