IND vs BAN Live Updates: थरारक सामन्यात भारताचा बांगलादेशवर पाच धावांनी विजय

IND vs BAN T20 Score Live: भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) या दोन संघात आज टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 35 वा सामना रंगणार आहे.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 02 Nov 2022 05:46 PM

पार्श्वभूमी

IND vs BAN T20 Score Live: भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) या दोन संघात आज टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 35 वा सामना रंगणार आहे. याआधी भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड संघाला...More

बांगलादेश vs भारत: 15.5 Overs / BAN - 144/6 Runs
नूरुल हसन चौकारासह 24 धावांवर पोहचला आहे. त्याच्यासोबत तस्कीन अहमद ही मैदानावर आहे. त्याने आतापर्यंत 1 चौकारासह 12 धावा केल्या आहेत.