ENG vs NZ : इंग्लंड 20 धावांनी विजयी, सामन्याचे सर्व हायलाईट्स एका क्लिकवर

ENG vs NZ : विश्वचषक स्पर्धेतील दोन बलाढ्य संघ न्यूझीलंड आणि इंग्लंड आज आमने-सामने असणार आहेत. दोघेही गाबा मैदानात एकमेंकाविरुद्ध भिडणार आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Nov 2022 04:59 PM

पार्श्वभूमी

ENG vs NZ, T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत आज ग्रुप 1 मधील दोन बलाढ्य संघ न्यूझीलंड आणि इंग्लंड (NZ vs ENG) आमने-सामने असणार...More

न्युझीलँड vs इंग्लंड: 19.6 Overs / NZ - 159/6 Runs
न्युझीलँडच्या खात्यात आणखी एक धाव, न्युझीलँड ची एकूण धावसंख्या 159इतकी झाली