AUS vs IRE : ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर 42 धावांनी विजय, सामन्याचे सर्व हायलाईट्स एका क्लिकवर

AUS vs IRE : यजमान संघ ऑस्ट्रेलियासमोर (Team Australia) आज आयर्लंडचं आव्हान असणार आहे. दोघेही गाबा मैदानात एकमेंकाविरुद्ध भिडणार आहेत.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 31 Oct 2022 04:50 PM

पार्श्वभूमी

AUS vs IRE, T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाचा संघ (Australia Team) आज पुन्हा एकदा मैदानात उतरत आहे. ऑस्ट्रेलियासमोर आज आयर्लंड संघाचं आव्हान आहे. टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022)...More

आयरलँड vs ऑस्ट्रेलिया: 17.6 Overs / IRE - 137/9 Runs
जोशुआ लिटिल ने एक धाव चोरली, संघाची एकूण धावसंख्या 137 इतकी झाली