AUS vs AFG, Match Highlights : रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तान पराभूत, अवघ्या 4 धावांनी ऑस्ट्रेलिया विजयी

AUS vs AFG T20 Score Live: ग्रुप 1 मधील ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या संघामध्ये आज टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 38 वा सामना पार पडला.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Nov 2022 05:05 PM

पार्श्वभूमी

AUS vs AFG T20 Score Live: टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत आजच्या दिवसातील दुसरा सामना यजमान संघ ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान (Australia vs Afghanistan) यांच्यात खेळवला जात आहे. अफगाणिस्तानचं...More

अफगाणिस्तान vs ऑस्ट्रेलिया: 19.5 Overs / AFG - 160/7 Runs
रशीद खान ने दोन धावा घेतल्या, यासह संघाची एकूण धावसंख्या 160 इतकी झाली.