त्यानंतर विराटनं अनुष्कासोबत असणाऱ्या रिलेशनशीपबाबत एका मोठा खुलासा केला आहे. नुकताच विराटनं अनुष्कासोबतच्या ब्रेकअपबाबत उत्तर दिलं आहे.
विराटनं या प्रश्नाचं आगळ्यावेगळ्या पद्धतीनं उत्तर देताना म्हटलं की, 'आम्ही एका ब्रेकवर होतो.'
टी-20 वर्ल्डकप दरम्यान विराटनं सोशल मीडियावर अनुष्का शर्माबाबत एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये विराटनं लिहलं होतं की, “अनुष्काबाबत नॉनस्टॉप जोक्स करणाऱ्यांना लाज वाटायला हवी. जरा भान बाळगा. अनुष्कानं मला कायमच सकारात्मक उर्जा दिली आहे.” विराटच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्याचं समर्थन केलं होतं.