✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

रहाणे-कराटे, अश्विन-इंजिनिअर टीम इंडियाच्या खेळाडूंबद्दल हे माहित आहे का?

एबीपी माझा वेब टीम   |  29 Aug 2016 11:30 AM (IST)
1

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहली त्याच्या उत्तम प्रदर्शनामुळे क्रिकेटप्रेमींच्या गळ्याचा ताईत बनला आहे. पण क्रिकेटच्या मैदानावर उतरताना, त्याचा लकी काळा बेल्ट बांधल्याशिवाय तो मैदानावर उतरत नाही.

2

रोहित शर्माने ऑफ स्पिनर म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. पण त्याचे फलंदाजीचे कसब पाहून प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याला फलंदाजीसाठी प्रोत्साहित केले. आज भारतीय क्रिकेटमध्ये त्याला 'हिटमॅन' म्हणून ओळखले जाते.

3

अजिंक्य रहाणे हा लहानपणी कराटेचा ब्लॅक बेल्ट चॅम्पियन होता.

4

टी-20 सामन्यावेळी नवे विक्रम नोंदवणारा कन्नुर लोकेश राहुल उर्फ केएल राहुलला विराट कोहलीप्रमाणेच टॉटूची आवड आहे. त्याने आपल्या शहरावर तब्बल 7 टॅटू गोंदवले आहेत.

5

रवींद्र जडेजाला घोड्यांची प्रचंड आवड आहे. त्याने आपल्या जामनगरच्या फार्म हाऊसवर अनेक घोडयांना सांभाळले आहे.

6

भारतीय टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला सैन्य दलाच्यावतीने 2011साली लेफ्टनंट कर्नल या पदाने गौरवण्यात आले आहे.

7

कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम नोंदवणारा रविचंद्रन अश्विनने चेन्नईच्या एसएनएन इंजिनिअरिंग कॉलेजमधून आयटीमधून बीटेक केले. यानंतर आयटीमधील सुप्रसिद्ध अशा कॉग्निझंट या कंपनीत काहीकाळ नोकरीही केली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • क्रीडा
  • रहाणे-कराटे, अश्विन-इंजिनिअर टीम इंडियाच्या खेळाडूंबद्दल हे माहित आहे का?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.