पीव्ही सिंधूचे 'या' दिग्गजांकडून अभिनंदन
एबीपी माझा वेब टीम | 19 Aug 2016 10:08 PM (IST)
1
आपल्या हटके अंदाजात सेहवागनं पीव्ही सिंधूचं अभिनंदन केलं.
2
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनेही अभिनंदन केलं
3
पीव्ही सिंधूने रौप्य पदकाची कमाई केल्यानंतर, तिचे राष्ट्रपतींनी अभिनंदन केले.
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिंधूचे अभिनंदन केले आहे.
5
अभिनव बिंद्रा यांनीही सिंधूचं अभिनंदन करणारा ट्वीट केलं.
6
महानायक अमिताभ बच्चन यांनीही ट्वीट करून पीव्ही सिंधूचं अभिनंदन केलं.
7
आमीर खाननेही ट्वीट करून सिंधूचं अभिनंदन केलं.