मास्टर ब्लास्टरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी जाँटी रोडस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
संपूर्ण देशात गणरायाच्या आगमनामुळे सगळीकडे भक्तीमय वातावरण झाले आहे. गणेशोत्सवाच्या या मंगल समयी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या घरी गणरायाची मनोभावे पूजा केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यावेळी सचिनच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भारतीय क्रिकेटचा सिक्सर किंग युवराज सिंगनेही उपस्थिती लावली.
3
सचिनच्या घरातील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी रोडसन खास उपस्थित होता.
4
गणरायाचे दर्शन घेताना जाँटी रोडस
5
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करताना...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -