'रॉक ऑन 2' चा टीझर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 06 Sep 2016 12:09 PM (IST)
1
हा सिनेमा 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
2
सोशल मीडियावर या टीजरची चर्चा सुरु झाली आहे.
3
या सिनेमात श्रद्धा कपूरही एका वेगळ्याच लूकमध्ये दिसेल.
4
अभिनेता पूरब कोहलीही या सिनेमात धम्माल करताना दिसणार आहे.
5
अभिनेत्री प्राची देसाई एका वेगळ्याच लूकमध्ये दिसणार आहे.
6
या सिनेमाचं दिग्दर्शन सुजात सौदागर यांनी केलं आहे.
7
हा सिनेमा मैत्री, संगीत या गोष्टींवर आधारलेला आहे.
8
अभिनेता फरहान अख्तरसोबत श्रद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
9
या सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत दिसेल.
10
बहुप्रतिक्षीत 'रॉक ऑन 2' या सिनेमाचा टीझर लॉन्च झाला आहे. 2008 साली आलेल्या रॉक ऑनचा हा सिक्वेल आहे. यात मोठी स्टारकास्ट पाहायला मिळेल.
11
फरहान अख्तरही एका वेगळ्या लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.