टेनिसस्टार सानिया मिर्झाचं महिला दुहेरीतील अव्वल स्थान कायम
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2016 03:03 PM (IST)
1
त्यामुळं सानियाच्या खात्यात 9,730 गुण जमा झाले असून, डब्ल्यूटीएच्या महिला दुहेरीच्या क्रमवारीत सानिया अव्वल स्थानावर आहे.
2
सानियानं नुकतंच तिची दुहेरीतील नवी साथीदार म्हणजे चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा स्ट्रायकोव्हाच्या साथीनं खेळताना टोकियोतील पॅन पॅसिफिक ओपन अर्थात जपान ओपन स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं.
3
भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झानं महिला दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखलंय.
4
तर मार्टिना हिंगिस 9,725 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.