रोहित शर्माचा षटकारांचा नवा विक्रम
एबीपी माझा वेब टीम | 14 Aug 2016 05:24 PM (IST)
1
भुवनेश्वर कुमार
2
भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊनही, भारतीय संघाने 250 धावांची आघाडी मिळवली.
3
या पूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या ब्रॅन्डन मॅककुलमच्या नावावर 2007 ते 2010 या काळात नोंदवला होता.
4
रोहितने 2012 ते 2015 या चार वर्षांच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30हून अधिक षटकार मारण्याचा विक्रम प्रस्थापित केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्रमवारीत हा विक्रम करणारा रोहित दुसरा फलंदाज ठरला आहे.
5
रोहितने 41 धावांच्या छोट्याशा खेळीतही एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
6
भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्याशिवाय अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या दोघांच्या भागिदारीनेही भारतीय संघाला मजबूत स्थिती मिळवून दिली.