वेगवान 100 विकेट, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाचा विक्रम

साऊथ आफ्रिकेचा लेग स्पिनर गोलंदाज इम्रान ताहिरने वेस्ट इंडीज विरुद्धच्या वन डे सामन्यात ऐतिहासिक रेकॉर्ड आपल्या नावावर केलं. इम्रानने या सामन्यात 7 विकेट घेतल्या. वन डे सामन्यात 7 विकेट घेणारा आफ्रिकेचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज संघ 38 ओव्हरमध्ये 204 धावांवरच गारद झाला.
इम्रान ताहिरने 45 धावांच्या मोबदल्यात 7 विकेट घेतल्या. इम्रान ताहिर सर्वात जलद 100 विकेट घेणारा आफ्रिकेचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
इम्रान ताहिरने केलेल्या गोलंदाजीच्या बळावर आफ्रिकेने 139 धावांनी विजय मिळवला.
आफ्रिकेने वेस्ट इंडीजला 343 धावांचं आव्हान दिलं होतं.