रिलीजआधी 'उडता पंजाब' टोरेंटवर लीक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
मात्र चित्रपट अजूनही या साईटवर असल्याचं दिसत आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
लीक झाल्याची माहिती मिळताच साईटवर सिनेमाच्या टीमने उडता पंजाबला टोरेंट साईटवरुन हटवल्याचं सांगण्यात येत होतं.
3
चित्रपट उद्या म्हणजेच 17 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनाआधी सिनेमा ऑनलाईन लीक होणं हा निर्मात्यांसाठी मोठा झटका मानला जात आहे.
4
ऑनलाईन डाऊनलोडिंग वेबसाईट टोरेंट डॉटकॉमवर हा सिनेमा अवैधरित्या डाऊनलोड करता येऊ शकतो.
5
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -