IND vs ENG 1st Test Live updates : भारत-इंग्लंडमधील पहिली कसोटी आजपासून, पाहा प्रत्येक क्षणाचे अपडेट्स

IND vs ENG 1st Test Live updates : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 4 ऑगस्ट पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झालीय. या सामन्याचे महत्वाचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Aug 2021 01:50 PM
इंग्लंडची धावसंख्या ५० ओव्हरनंतर ३ बाद १३८ धाव

इंग्लंडची धावसंख्या ५० ओव्हरनंतर ३ बाद १३८ धाव

इंग्लंडला दुसरा धक्का, जॅक क्रॉली पॅव्हेलियनमध्ये परतला

इंग्लंडला दुसरा धक्का, जॅक क्रॉली पॅव्हेलियनमध्ये परतला

15 षटकांचा खेळ संपला, इंग्लंडची धावसंख्या एक बाद 33 धावा

15 षटकांचा खेळ संपला, इंग्लंडची धावसंख्या एक बाद 33 धावा

इंग्लंडला पहिला धक्का. सलामीवीर रोरी बर्न्स खाते न उघडता बुमराहच्या चेंडूवर बाद

इंग्लंडला पहिला धक्का. सलामीवीर रॉरी बर्न्स खाते न उघडता बुमराहच्या चेंडूवर बाद

इंग्लंड अंतिम 11 खेळाडू 

रॉरी बर्न्स, डी. सिब्ली, जॅक क्रॉली, जो रूट, जॉन बेयरस्ट्रो, डेनिएल लॉरेंस, जॉस बटलर, सॅम कुरेन, ओली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स एंडरसन 

भारत अंतिम 11 खेळाडू 


रोहित शर्मा, केएल राहुल, चेतश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

असं आहे वेळापत्रक

 इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिली कसोटी नॉटिंघम येथे होणार आहे. त्यानंतर लॉर्ड्सवर 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान दुसरी कसोटी तर लीड्सवर 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान तिसरी कसोटी आणि द ओव्हलवर 2 ते 6 सप्टेंबर या काळात चौथी आणि अंतिम कसोटी मॅनचेस्टर येथे 10 सप्टेंबरपासून होणार आहे. 

टीम इंडिया या मालिकेसाठी पूर्णपणे सज्ज

IND Vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात बुधवारी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी पूर्णपणे सज्ज आहे. शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघातून बाहेर असणार आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियात इंग्लंडसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑलराउंडर शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. कर्णधार विराट कोहलीनं शार्दुल ठाकूरचा प्लेइंग 11 मध्ये समावेश होण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. 

पार्श्वभूमी

IND Vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात बुधवारी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी पूर्णपणे सज्ज आहे. शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघातून बाहेर असणार आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियात इंग्लंडसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑलराउंडर शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. कर्णधार विराट कोहलीनं शार्दुल ठाकूरचा प्लेइंग 11 मध्ये समावेश होण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. या सामन्याचे महत्वाचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.